धुळे – जिल्ह्यात यंदा ग्राम पंचायत निवडणूकीत चारही तालुक्यात थोड्याफार बदलासह राजकीय स्थिती जैसे थे आहे. शिरपुर, धुळे, साक्री तालुक्यात काॅग्रेसने बाजी मारली तर शिंदखेडा तालुक्यात मंत्री जयकुमार रावलांच वर्चस्व. थेट सरपंच निवडणूकीमुळे भाजपला मात्र काहीसा फायदा झाला आहे.
अनेक ठिकाणी भाजपा विरोधात नाराजी असल्याने सदस्य संख्या भाजपची कमी असली तरी सरपंच पदावर भाजपने बाजी मारल्याच चित्र आहे.
COMMENTS