नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका !

नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचा अहवाल इंगल्डच्या गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यासाठी काश्मिरमधून काही दहशतवादी भारतात घुसले असल्याची माहिती इंग्लडच्या गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी इंडिया टुडेला दिली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत आणखी वाढ कऱण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि आदित्यनाथ यांची जबाबदारी एनसीजी कमांडोकडे सोपवण्यात आली आहे.

COMMENTS