एकूण जागा – 81
पक्ष विजय/ आघाडी
काँग्रेस – 72
भाजप – 6
शिवसेना –1
राष्ट्रवादी –0
एमआयएम 0–
इतर – 2
……………………………………………………………………………..
काल आम्ही वर्तवलेले अंदाज
आम्ही स्थानिक पत्रकार, राजकीय पक्षांचे अंतर्गत अंदाज, राजकीय अभ्यासक, यांच्याशी चर्चा करुन महापालिकेच्या निकालासंदर्भात काही अंदाज काढले आहेत. हे एक्झीट पोल नाहीत. अंदाज आहेत याची नोंद घ्यावी. अंदाज अगदी बरोबर येतील याची आम्हाला खात्री आहे. बरोबर आले तर शाबासकी द्या, आणि थोडेफार चुकले तर सांभाळून घ्या. मतदान संपल्यावर हे अंदाज व्यक्त करत आहोत. त्यामुळे याच्यातून कोणाला फायदा तोटा होण्याचा प्रश्नच नाही. प्रामाणिकपणे हे अंदाज व्यक्त केले आहे.
नांदेड महापालिका निवडणूक अंदाज – ऑक्टोबर 2017
एकूण जागा – 81
काँग्रेस – 43 ते 53
भाजप – 17 ते 23
शिवसेना – 6 ते 10
राष्ट्रवादी – 1 ते 3
एमआयएम – 2 ते 4
इतर – 2 ते 5
COMMENTS