बुलढाणा- ‘नाथाभाऊचा वाढदिवस हा आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे. मंत्रिमंडळामध्ये एक जबाबदार अशी ख्याती नाथाभाऊची होती. कोण शनी आडवा आला…राहू आला की केतू आला? असा कोण आहे तो ज्यामुळे नाथाभाऊना राजीनामा द्यावा लागला.’ असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केलं.
नाथाभाऊ यांची दखल पक्षाला घ्यावीच लागेल. नाथाभाऊ यांचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. असे आमदार संजय सावकारे म्हणाले.
COMMENTS