“राष्ट्रवादीचीही नारायण राणेंना ऑफर नाही”

“राष्ट्रवादीचीही नारायण राणेंना ऑफर नाही”

काही दिवसापुर्वी  सुनिल तटकरे भेटले होते असे  नारायण राणे यांनी सांगितले होते. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘आम्ही भेटले होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. राणे यांचा फोन आलेला त्यांना भेटायचं होत म्हणून भेटलो होतो. यापूर्वीही महत्त्वाचे निर्णय घेताना ते मला भेटले होते. आमची राजकारणापलिकडे मैत्री आहे.’ असे तटकरे म्हणाले.

 

COMMENTS