नाशिक : महाराष्ट्र बंदला उत्‍स्‍फुर्त पाठिंबा, सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचं मुंडन

नाशिक : महाराष्ट्र बंदला उत्‍स्‍फुर्त पाठिंबा, सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचं मुंडन

नाशिक: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गिरणारे गावातून शांतपणे निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारच्या निषेधार्थ गावातील शेतकऱ्यांनी  मुंडन करून निषेध केला. तसेच बैलगाडीच्या माध्यमातून अनोख्या स्वरूपात रास्ता रोको करण्यात आला..

हे पण वाचा – नाशिकच्या बाजारसमितीत शुकशुकाट – https://goo.gl/Zyr4zM

COMMENTS