नोकरदारांसाठी खूशखबर – ईपीएफवर मिळणार आता 8.65 टक्के व्याजदर

नोकरदारांसाठी खूशखबर – ईपीएफवर मिळणार आता 8.65 टक्के व्याजदर

नवी दिल्ली – नोकरदारांसाठी खूशखबर आहे. ईपीएफवर आता 8.65 टक्के व्याजदर मिळणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थमंत्रालयानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्र्यय यांनी ही माहिती दिली आहे. 2016-17 या आर्थिक वर्षासाठी हा व्याजदर असेल. याबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे. लवकरच याबाबत नोटीफिकेशन काढलं जाईल असंही बंडारु दत्तात्र्येय यांनी सांगितलं.

COMMENTS