पिंपरी- चिंचवड : खुनाची सुपारी दिल्या प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला अटक !

पिंपरी- चिंचवड : खुनाची सुपारी दिल्या प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला अटक !

पिंपरी चिंचवड  – पिंपरी चिंचवड शहरातील एका माजी नगरसेवकच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अॅड. सुशील मंचरकर आणि अन्य दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे.

पिंपरी येथील माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचे या गुन्हेगारांनी माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंचरकर आणि अन्य दोघांना आज, शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिघांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS