पिंपरी चिंचवड – राष्ट्रवादीचे आंदोलन, हवे मोठे कार्यालय

पिंपरी चिंचवड – राष्ट्रवादीचे आंदोलन, हवे मोठे कार्यालय

पिंपरी चिंचवड – महापालिकेतल्या सत्तेतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीनं विरोधी पक्षनेते कार्यालय मोठे मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू केलंय… महापौर कार्यलयाच्या बाहेर पोर्च मध्ये बसून आंदोलन सुरू आहे. मागणी मान्य झाली नाही तर व्हरांड्यात कामकाज करण्याचा इशारा राष्ट्रवादीनं दिलाय. राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक निवडूण आले आहेत. त्यासाठी कार्यालयातील जागा अपुरी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोठे कार्यालय मिळावे अशी त्यांची मागणी आहे.

COMMENTS