उस्मानाबाद – अनेक दिवसांच्या गॅपनंतर पालकमंत्री दिवाकर रावते यांनी उस्मनाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेने पिक विम्याचे कपात केलेले पैसे परत देण्याची सुचना बँकेला केली. सहकार सचिव, आयुक्त यांनाही यासंबधी चर्चा झाली असून बँकेच्या अध्यक्षांनाही यासंबंधी सुचीत केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. काय म्हणाले रावते ऐकूया….
COMMENTS