राज्यात डिझेलचे दर लिटरमागे एक रुपये आणि पेट्रोल दोन रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलमुळे 940 कोटी आणि डिझेलमुळे 1075 कोटी घट अपेक्षित आहे. केंद्राने निर्णय घेतल्यामुळे 1052 कोटी व्हॅट मधील घट अपेक्षित आहे.
आज रात्रीपासून हे दर लागू होणार असल्याची माहिती सुधीर मुंगनटीवर यांनी दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
COMMENTS