दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अडचणीत आले आहेत. नितीश कुमार यांनी निवडणूकच्या काळात आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात योग्य ती माहिती दिली नाही. काही माहिती लपवली असा दावा करणारी जनहित याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावरुन सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला या प्रकरणात नोटीस बजावली आहे. 15 दिवसात या प्रकरणात म्हणणे मांडा असे आदेशही कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.
Election Commission of India has to file a reply within four weeks
— ANI (@ANI) September 11, 2017
COMMENTS