बीड – माजलगाव शहरात माजी उपनगराध्यक्ष रामराव रांजवन यांच्या घरी चोरी झाली आहे. पाच ते सहा चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ले करत कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोकड पळवल्याची घटना आज (दि.14) पहाटे तीन वाजता घडली आहे.
रामरा रांजवन यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला रांजवन यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने रोकड रक्कम पळवली. या घटनेत रामराव रांजवन यांच्या हाताला जखमी झाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.
COMMENTS