कर्नाटकचे मुख्यमंत्री अपघातात थोडक्यात बचावले !

कर्नाटकचे मुख्यमंत्री अपघातात थोडक्यात बचावले !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेलिकॉप्टर अपघतातून थोडक्यात बचावले. आज ते आणि राज्याचे गृहमंत्री एका हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. तेंव्हा उड्डाण घेत असतानाच एक पक्षी त्यांच्या हेलिकॉप्टरला धडकला. मात्र तातडीने हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवण्यात आलं. त्यामुळे अपघात टळला.

COMMENTS