केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे पक्षाची काही जबाबदारी सोपवली जाणार आहे. येत्या शनिवारी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
COMMENTS