ब्रेकिंग न्यूज – चंद्रपूरमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत

ब्रेकिंग न्यूज – चंद्रपूरमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत

चंद्रपूर – लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि आता महापालिका जिंकण्यातही भाजपला यश मिळालं आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा या ठिकाणी भाजपला मिळाला आहे. राज्यातले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी हा विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे. एकूण 66 पैकी भाजपनं आतापर्यंत 34 जागा जिंकल्या आहेत. लातूरलाही भाजपनं सत्ता मिळावली आहे.

COMMENTS