ब्रेकिंग न्यूज – लालूप्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, चारा घोटाळ्याची सुनावणी होणार

ब्रेकिंग न्यूज – लालूप्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, चारा घोटाळ्याची सुनावणी होणार

दिल्ली – सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना झटका बसलाय. 1990 च्या चारा घोटाळ्याची सुनावणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. सीबीआयनं तशी मागणी कोर्टाकडे केली होती. या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

COMMENTS