ब्रेकिंग न्यूज – शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय, संपूर्ण कर्जमाफी मागणी सरकारकडून तत्वतः मान्य !

ब्रेकिंग न्यूज – शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय, संपूर्ण कर्जमाफी मागणी सरकारकडून तत्वतः मान्य !

मुंबई – सह्याद्री गेस्टहाऊसवर शेतकरी सूकाणू समिती आणि राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिगट यांच्यातली बैठक संपली आहे. या बैठकीत सरकारने संपूर्ण कर्जमाफीला मान्यता दिली आहे. दोन दिवसात दूधाचे दर वाढवले जाणार आहेत. तसंच संपादरम्यान शेतक-यांवर दाखल झालेले बहुतेक गुन्हेही मागे घेण्यात येणार आहेत. सराकरनं ही आश्वासनं पाळली नाहीत तर पुन्हा 23 जूनपासून आंदोलनाचं हत्यार वापरलं जाणार आहे.

COMMENTS