मुंबई – मनसेतून शिवसेनेने गेलेल्या सहा नगरसेवकांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले. हा सर्व व्यवहार मनी लाँड्रिंगमधून केला गेलाय, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.
मनसेतून सहा नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. पुष्कक बुलियन या कंपनीचे चंद्रकांत पटेल यांच्यामार्फत हा व्यवहार झाला, असा आरोप सोमय्यांनी केलाय. ‘या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, मी ईडीला पुरावेही दिलेत.’ असे सोमय्या म्हणाले आहेत.
Demanded an enquiry in to a recent Hawala/NonTransparentTransactions between Shivsena, MNSCorporators & ChandrakantPatel of PushpakBullion. pic.twitter.com/mjK1qNW0PX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 16, 2017
COMMENTS