मम्मी-पप्पा नव्हे माता-पिता म्हणा; शिवराज सिंहांचा सल्ला

मम्मी-पप्पा नव्हे माता-पिता म्हणा; शिवराज सिंहांचा सल्ला

इंदौर – आई-वडिलांना मम्मी-पप्पा नव्हे तर माता-पिता म्हणा, असा सल्ला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. हजारो मुलांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’चं सामूहिक गायन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

आई-वडिलांना मम्मी-पप्पा म्हणणं ही विकृती आहे. पश्चिमी संस्कृतीमध्ये डैड म्हणणं ठिक आहे. मात्र आपल्याकडे डैडचा अर्थ वेगळा होतो, असं त्यांनी सांगितलं.

COMMENTS