नवी दिल्ली – महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्हातील गंगाखेड तालुक्यातील पडेगावच्या श्रीमती लताबाई वाईंगडे, कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्रकला चव्हाण आणि चंद्रपूर जिल्हातील चंद्रकला झुरमुरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
COMMENTS