मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील एका राज्यमंत्र्याविरोधात एका महिलेने तक्रार केल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधान सभेत उपस्थित केला. यावरुन विधानसभे प्रचंड गोंधळ उडाला. अजित पवारांनी त्या महिलेचे पत्रच सभागृहात वाचून दाखवले. संबधित राज्यमंत्र्यांने ब्लॅकमेल करुन अत्याचार केल्याची तक्रार या पत्रात केली आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
COMMENTS