मुंबईकरांसाठी गूड न्यूज आहे. आता 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर भरावा लागणार नाही. आज मुंबई महानगरपालिकेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तर 501 ते 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता करात (प्रॉपर्टी टॅक्स) 60 टक्के सवलत देण्यात येणार आहे. असा प्रस्ताव बीएमसीने मंजूर केलाय.
COMMENTS