मुंबई महापालिकेची तोट्यात गेलेली बेस्ट आता नेमणार ‘ॲम्बॅसेडर’

मुंबई महापालिकेची तोट्यात गेलेली बेस्ट आता नेमणार ‘ॲम्बॅसेडर’

मुंबई – मुंबई महापालिकेची बेस्ट सेवा सध्या आर्थिक तोट्यात आहे. तिला आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कलाकार बेस्टचे ॲम्बॅसेडर बनणार आहेत.  बेस्टचे माजी कर्मचारी आणि प्रसिद्ध मराठी कलाकार प्रशांत दामले, माधवी जुवेकर, अरूण नलावडे, शरद पौंक्षे हे आता बेस्ट ॲम्बॅसेडर बननार आहे. आदेश बांदेकर आणि सुबोध भावे हे कलाकारही बेस्टचे ॲम्बॅसेडर होणार आहेत.

या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मुंबई महापालिकेची बेस्ट सेवा सध्या आर्थिक तोट्यात आहे. तीला आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी हे सर्व कलाकार मोफत बेस्टचे ॲम्बॅसेडर बनणार आहेत.

 

COMMENTS