मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर – किरीट सोमय्या

मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर – किरीट सोमय्या

मुंबई  – मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर असे वक्तव्य खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिवसेना 84आणि भाजप 83 अशी स्थिती आहे. पण उद्धव ठाकरेंना मी आता असे खुले आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना83 होऊन महापौरपदी आमच्या पक्षाचा उमेदवार बसेल, असे वक्तव्य सोमय्यांनी केले आहे. आता तरी उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा कमी होणार का? असे म्हणत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

 

 

COMMENTS