मा.मुख्यमंत्री महोदयांचे गुरुवार, दिनांक 16 नोव्हेंबर,2017 चे कार्यक्रम
(पुणे जिल्हा दौरा)
सकाळी
हायर इंडिया प्रा.लि. एमआयडीसी, रांजणगांव , ता.शिरुर, जि.पुणे
11.00वा. Inaugural Ceremony of HAIER Industrial Park
……………………….
दुपारी
अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, पद्मावती, पुणे
01.45वा. Launching Ceremony of Campaign on Fight Childhood Obesity
……………………………..
संगमवाडी, पुणे
03.05वा. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवी यांच्या समाधी स्थळास भेट
…………………………..
हातकागद संस्था, कृ.बा.जोशी पथ, शिवाजीनगर, पुणे
03.40वा. महाखादी विक्री व प्रोत्साहन केंद्र आणि ग्रामीण कारागिर शिल्प संग्रहालय उद्घाटन कार्यक्रम
………………..
दुरुस्ती – लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळास भेट
COMMENTS