मुख्यमंत्र्यांच्या शहरात… बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

मुख्यमंत्र्यांच्या शहरात… बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

आजारी पडल्यावर आपण काय करतो? अर्थात डॉक्टरकडे जातो… हाच डॉक्टर अनेकांचे जीव वाचवतो… म्हणून त्याला आपल्या संस्कृतीत देवाचा दर्जा देतो. पण, तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताय, तो खरोखरचा डॉक्टर आहे की कम्पाऊंडर… की बँक कर्मचारी… की सफाई कामगार… की पत्रकार…?

COMMENTS