नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला म्हणजेच परवा रविवारी वाढदिवस आहे. त्यामुळे मोदींचा वाढदिवस हा सेवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या दिवशी आमदार खासदार यांनी काय करावे याचे मार्गदर्शन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले आहे. या दिवशी हॉस्पिटल, बस स्टॅंड, तलाव, शाळा, महापुरूषांचे पुतळे, गार्डन, समाज भवन येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी असे निर्देश शहा यांनी दिले आहेत. तसेच, वॉर्ड स्तरावर आणि झोपडपट्टी भागात मेडीकल कॅम्प लावण्याचे आदेश खासदार आणि आमदारांना देण्यात आले आहेत.
Newer Post
गणेश नाईक, माजी मंत्री Older Post
मुंबई – भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात !
COMMENTS