रामदेव बाबांनी अमित शाहंबाबत काय केला गौप्यस्फोट ?

रामदेव बाबांनी अमित शाहंबाबत काय केला गौप्यस्फोट ?

देशाच्या राजकारणात बिग बॉस ठरलेले आणि राजकीय वजन दिवसेंदिवस वाढत असलेले भाजपच्या  राष्ट्रीय अध्यक्षांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक गौप्यस्फोट केलाय. अमित शाह यांचं शाररिक वजन 20 किलोंनी कमी झाले आहे. हे केवळ नियमित योगासने केल्यामुळेच शक्य झाल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. उद्या आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबदमध्ये आज योग शिबीर घेतलं. त्यामध्ये बाबा रामदेव यांनी हा गौप्यस्फोट केला.

COMMENTS