राष्ट्रपतीपदाची चर्चा केवळ मनोरंजन, संघात येताना सर्व दरवाजे बंद – मोहन भागवत

राष्ट्रपतीपदाची चर्चा केवळ मनोरंजन, संघात येताना सर्व दरवाजे बंद – मोहन भागवत

नागपूर – राष्ट्रपती पदासाठी देशातील अनेक व्यक्तींच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव चर्चेत होते. परंतु, संघात येतानाच इतर सर्व दरवाजे बंद केले होते, राष्ट्रपती पद मिळाले तरी स्वीकारणार नसल्याचे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मोहन भागवत म्हणाले, राष्ट्रपतीपदासाठी होत असलेली माझ्या नावाची चर्चा म्हणजे माध्यमांतील केवळ मनोरंजक वार्ता आहे. ही माध्यमांनी तयार केलेली बातमी असून ती हवेतच राहणार आहे. आपले नाव राष्ट्रपतीपदासाठी येणार नसल्याचे त्यांनी सांगितले

COMMENTS