राष्ट्रपती निवडणुकीत मतदानासाठी आमदार रमेश कदम यांना परवानगी मिळाली आहे. मुंबई हायकोर्टाने राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाची परवानगी दिली आहे. यापुर्वी सेशन्स कोर्टाने परवानगी नाकारली होती. 17 जुलै रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

COMMENTS