राष्ट्रपती निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शक्तीप्रदर्शन करत भाजपकडून त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

COMMENTS