राष्ट्रवादीचा घोटाळेबाज आमदार मंत्रालयात !

राष्ट्रवादीचा घोटाळेबाज आमदार मंत्रालयात !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार आणि अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम मंत्रालयात दाखल झाले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी कदम यांना त्यांची बाजू गृह सचिवांसमोर मांडायची आहे. त्यामुळे गृह सचिवांना भेटण्याची परवानगी रमेश कदमने सेशन्स कोर्टाकडे मागितली होती. सेशन्स कोर्टाने परवानगी दिल्यामुळे रमेश कदम गृह सचिव सुधीर कुमार श्रीवास्तव यांना भेटण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल झाले आहेत. काही दिवसांपुर्वी पोलीसांनी शिवीगाळ केल्यामुळे देखील रमेश कदम अडचणीत सापडले होते.

COMMENTS