लाच मागितल्याप्रकरणी शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अटकेत

लाच मागितल्याप्रकरणी शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अटकेत

 

शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना लाच मागितल्याप्रकरणी आज लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तक्रारदार शेतकऱ्यांने डॉ. गवळी यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्‍यात आली आहे. डॉ.गवळी यांनी तक्रारदार शेतकऱ्यांकडून जमिनीवर ले-आऊट मंजुरीसाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.

COMMENTS