वाचा नांदेड महापालिकेतील अंतिम आकडेवारी, आणि काल महापॉलिटिक्सने वर्तविलेले अंदाज !

वाचा नांदेड महापालिकेतील अंतिम आकडेवारी, आणि काल महापॉलिटिक्सने वर्तविलेले अंदाज !

नांदेड – नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं आतापर्य़ंतचं सर्वात मोठं यश मिळवलंय. काँग्रेसला 81 पैकी तब्बल 72 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 6 शिवसेनेला 1 तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमला भोपळा मिळाला आहे.  खाली आम्ही नांदेड महापालिका निवडणुकीतील अंतिम आकडेवारी दिली आहे. तर त्याच्याखाली काल आम्ही वर्तविलेले अंदाज दिले आहे.

 

नांदेड महापालिका निवडणूक 2017 – अंतिम निकाल

एकूण जागा – 81

पक्ष                  जिंकलेल्या जागा

काँग्रेस –        72

भाजप –        6

शिवसेना –       1

राष्ट्रवादी –       0

एमआयएम –      0

इतर  –           2

…………………………………………………………………………………………

काल मतदान संपल्यानंतर आम्ही व्यक्त केलेला अंदाज…..

 

नांदेड महापालिका महापॉलिटिक्सचे निवडणूक अंदाज – ऑक्टोबर 2017

एकूण जागा –  81

काँग्रेस –   43 ते 53

भाजप –  17 ते 23

शिवसेना – 6 ते 10

राष्ट्रवादी –  1 ते 3

एमआयएम –  2 ते 4

इतर –      2 ते 5

 

COMMENTS