सभापतींच्या दालनात विरोधी पक्ष नेते आणि आमदारांची बैठक सुरु…
अर्थसंकल्प सादर करतांना गोंधळ घातल्याबद्दल विधानपरिषद सदस्यांचे ही निलंबन होण्याची शक्यता
परिषद कामकाज सुरु होत आहे, विरोधक काळ्या फिती लावून सभागृहात आले आहेत.
धनंजय मुंडे बोलत आहेत….
सर्व कामकाज बाजूला ठेवून कर्जमाफीच्या विषयांवर चर्चा करावी असा प्रस्ताव घ्यावा अशी विनंती करत आहेत
कर्जमाफी विषय
विरोधकांनी काळ्या फिती लावल्या आहेत
– जोपर्यंत निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार
– विरोधक अध्यक्षांकडे काळ्या फिती लावून गेले निषेध व्यक्त करण्यासाठी
कर्जमाफी जाहिर केल्याशिवाय हे सभागृह आम्ही चालु देणार नाही
एक शेतकरी राजू नाकाडे यांनी आपले दोनही मुले, एक मुलगी शासनाने विकत घ्यावी अशी शासनाला विनंती आहे, एवढी शेतकरी यांची भयाण स्थिति आहे, रोज 6 शेतकरी आत्महत्या करत आहेत
विरोधकांनी काळ्या फिती लावल्या आहेत
– जोपर्यंत निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार
– विरोधक अध्यक्षांकडे काळ्या फिती लावून गेले निषेध व्यक्त करण्यासाठी
विधानपरिषद कामकाज दिवसभरासाठी तहकुब…..
COMMENTS