मुंबई – वीज पडून होणा-या मृत्यूंचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नसल्याने नुकसानभरपाई देता येत नव्हती. वीज पडून मृत्यू झाल्यानंतर मृत्यू झाल्यास यापुर्वी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार ते २ लाख रूपयांपर्यंतची भरपाई मिळत होती.राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने वीज पडून होणारे मृत्यू यांचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने देखील या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
COMMENTS