नाशिक – विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. पुतळे दहन केल्यानंतर रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध करीत संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
COMMENTS