एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या कारणावरून घालण्यात आलेल्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदीविरोधात शिवसेना राज्यसभा आणि लोकसभेत हक्कभंग दाखल केला आहे.
एअर लाईन्सने घातलेली बंदी ही बेकायदेशीर आहे. रवींद्र गायकवाड यांची चूक नव्हती हे एअर होस्टेसनेही सांगितलं आहे, त्यामुळे प्रवासावर बंदी घालून नागरी अधिकाराचे उल्लंघन केले. असे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.
COMMENTS