मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावर होणार आहे. दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिली असून आज सकाळी शिवसेना नेते आमदार अनिल परब, पोलीस अधिकारी यांनी शिवाजी पार्काची पाहाणी केली आहे.

COMMENTS