शिवसेनेने सत्तेतच रहावे, रामदास आठवले यांचा सल्ला

शिवसेनेने सत्तेतच रहावे, रामदास आठवले यांचा सल्ला

शेतक-यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा करू नये. त्यांनी सत्तेतच रहावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. तर शेतक-यांची कर्जमाफी केली असली तरी 25 एकर कोरडवाहू जमीन असलेल्या शेतक-यांनाही फायदा द्यावा. तसेच, उद्योगपतींनी, काॅर्पोरेट जगतातील व्यक्तीॅनी सामाजिक दायित्व समजून शेतक-यांचे गाव दत्तक घेण्याची मागणीही आठवलेंनी केली आहे.

COMMENTS