सांगली झेडपी अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख तर काँग्रेसकडून सत्यजीत देशमुख यांचा अर्ज

सांगली झेडपी अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख तर काँग्रेसकडून सत्यजीत देशमुख यांचा अर्ज

सांगली –  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून, सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांचा आणि काँग्रेस कडून सत्यजीत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला.

COMMENTS