केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज देशातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांचं रँकिंग जाहीर केलं. विद्यापीठांच्या यादीत बंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सने अव्वल क्रमांक मिळाला, तर विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेच्या एकत्रित यादीतही याच संस्थेने पहिला नंबर मिळवला. तर आयआयटी मुंबई तिसऱ्या नंबरवर राहिली. विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या नंबरवर आहे. तर देशभरातील एकूण शिक्षण संस्थांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 18 वा नंबर आहे.
विद्यापीठ, संस्था रॅंकींग
१. आयआयएस, बेंगलूरू
२. चेन्नई आयआयटी
३. मुंबई आयआयटी
४. खरगपूर आयआयटी
५. दिल्ली आयआयटी
६. जेएनयू
७. कानपूर आयआयटी
८. गुहाटी आयआयटी
९. रूरकी आयआयटी
१०. बीएचयून
विद्यापीठ रॅंकीग
१ इंडियन इन्स्टीट्यूट आॅफ सायन्स ,
२ जेएनयू
३ बीएचयू
४ जवाहरलाल नेहरू रिसर्च सेंटर फाॅर अॅडव्हान्स सायंटफिक रिसर्च
५ जाधोपूर, कोलकाता
६ अण्णा विद्यापीठ चेन्नई
७ हैदराबाद
८ दिल्ली युनिवर्सिटी
९ अमृत विश्वा, कोईंम्बतूर
१० सावित्रीबाई फुले, पुणे
इंजिनिअरींग
१. आयआयटी मद्रास
२. आयआयटी मुंबई
३ आयआयटी खरगपूर
४ दिल्ली आयआयटी
५ कानपूर आयआयटी
६. रूरकी
७ आयआयटी गुवाहाटी
८ अण्णा विद्यापीठ चेन्नई
९. जाधोपूर कोलकाता
१० आयआयटी हैदराबाद
मॅनेजमेंट
१ आयआयएम , अहमदाबाद
२ आयआयएम बेंगलूरू
३ आयआयएम कोलकाता
४ आयआयएम लखनौ
५ आयआयएम कोझिकोड
६ आयआयटी दिल्ली
७ आयआयटी खरगपूर
८ आयआयटी रूरकी
९ झेवियर लेबर रिलेशन इन्स्टीट्यूट जमशेदपूर
१० आयआयएम इंदौर
नॅक आणि एमडीए कडून मुल्यांकन केलं जात होतं. परंतू मोदी सरकारमध्ये संस्थांची रॅंकीग करण्याचा निर्णय घेतला. गुणवत्ता असलेले संस्था लोकांना कळावी, हा यामागचा उद्देश. चांगल्या गुणवत्तेच्या संस्थांना जास्त मदत केला जाईल. यावेळेस पेटंट किती दाखल केले, प्लेसमेंट किती दिली, शिक्षकांची गुणवत्ता काय, हे पाहिले आहे. असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
COMMENTS