मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा गुरुवार, दिनांक २८.०९.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सकाळी १०.४५वा. सीएनबीसी चॅनेलला मुलाखत
स्थळ :सहयाद्री अतिथीगृह मुंबई
सकाळी ११.००वा. ग्लॅक्सो कंपनी च्या सीईओ शी जीएसटी बाबत चर्चा
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह
सकाळी ११.१५वा. श्री हर्षल कामदार यांच्याशी चर्चा
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
सकाळी ११.४५वा. बांबू प्रशिक्षण केंद्राचे वास्तुविशारद यांचे समवेत चर्चा.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
दुपारी १२.००वा. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत साधन व्यक्ती/ विषयतज्ज्ञांच्या समस्या निवारणार्थ बैठक.
स्थळ : सहयाद्रीअतिथीगृह मुंबई
दुपारी ०१.००वा. चंद्रपूर हेल्थ केअर सिटीबाबत बैठक.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
दुपारी ०२.००वा. त्रिपक्षीय करारनामा- अशासकीय संस्था आणि खाजगी क्षेत्रामार्फत अवनत क्षेत्रावर वनीकरण करण्याबाबत-१. मे.जिंदाल स्टील लि.डोलवी व अशासकीय संस्था टेरे पॉलिसी सेंटर, पुणे २. मे.सुप्रिया फार्म प्रा.लि. मुंबई व अशासकीय संस्था मे.हिरानंदानी फाऊंडेशन ट्रस्ट, मुंबई.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
दुपारी ०३.००वा.विधानमंडळ सदस्यांना अर्थसंकल्पीय प्रकाशने बॅगेऐवजी संकेतस्थळ/ टॅबलेट/ पेनड्राईव्ह याद्वारे उपलब्ध करणेबाबत सर्व पक्षीय समितीची बैठक.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
COMMENTS