आयएस अधिकारी सुनील अरोरा हे भारताचे नवे निवडणूक आय़ुक्त असतील. नसीम झैदी निवृत्त झाल्यामुळे निवडणूक आयुक्तांची जागा खाली झाली होती. त्या जागेवर आता सुनील अरोरा काम करणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. अचलकुमार ज्योती आणि प्रकाश रावत हे अन्य दोन निवडणूक आयुक्त असतील.
अरोरा हे माहिती आणि प्रसासरण खात्यात निवडणूक आयुक्त होते. अरोरा हे 1980 बॅचचे आणि राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. 1999 ते 2002 या काळात ते हवाई वाहतूक खात्याचे सहसचिव होते.
COMMENTS