10 हजार मदतीच्या जाचक अटी रद्द, वाचा नवा जीआर

10 हजार मदतीच्या जाचक अटी रद्द, वाचा नवा जीआर

मुंबई – शेतक-यांना देण्यात येणा-या 10 हजार रुपयांबाबतच्या जाचक अटी राज्य सरकारनं रद्द केल्या आहेत. त्या संदर्भात काढलेला पहिला जीआर रद्द करुन नवा जीआर काढण्यात आलाय. यामध्ये चार चाकी वाहनांबाबतची अट काढून टाकण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी या अटीला विरोध केला होता. तसंच चार लाख रुपयांच्या आत इनकम असणा-यांनाही आता याचा फायदा होणार आहे. नव्या जीआरमध्ये नेमकं आहे तरी काय त्यावर एक नजर टाकूयात…..

COMMENTS