2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी नवीन ईव्हीएम खरेदीला केंद्राची मंजुरी

2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी नवीन ईव्हीएम खरेदीला केंद्राची मंजुरी

2019 मधील लोकसभा निवडणुकांसाठी नवीन  ईव्हीएम खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. निवडणुकांपूर्वी एक हजार 9 कोटी रूपयांची नवी ईव्हिएम खरेदी केली जाणार आहेत.

मात्र निवडणूक आयोगाने 5 हजार 412 कोटींची मागणी केली आहे. या नव्या ईव्हिएम मशीनद्वारे मतदाराला मतदानाची माहिती देणारी पावती मिळेल. 2008 ते 2010 या कालावधीत निवडणून आयोगाने अनेक उपक्रम राबवून, सर्व पक्षांना विश्वासात घेऊन बॅलेट पेपरऐवजी ईव्हीएम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

COMMENTS