मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा पुत्र अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. रितेशने सोमवारी ट्विटरवर आपल्या वडिलांची कृष्णधवल छायाचित्रे शेयर केली. या छायाचित्रांसोबत ट्विट करताना त्याने लिहिले की, तुम्हाला जाऊन आज 5 वर्षे झाली. पण अजूनही प्रत्येक क्षणी, प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते, तुमची अनुपस्थिती जाणवते.
It's been 5 years…. have missed you every moment, every hour, everyday. #MissYouPappa pic.twitter.com/FZ2Eopj2eO
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 14, 2017
COMMENTS