सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा. ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन , वने यांचा मंगळवार दि . 3 ऑक्टोबर 2017 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम*
सकाळी 11 वा  मंत्रिमंडळ बैठक
स्थळ :  मंत्रालय मुंबई
दुपारी 2.30 वा सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यात खैर लाकडापासून तयार होणाऱ्या कात या व्यवसायाशी संबंधित शिष्टमंडळाशी  भेट
स्थळ :  दालन क्र 502 मंत्रालय मुंबई
दुपारी 3 वा शेतकऱ्यांना मध उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक
स्थळ : स्थळ :  दालन क्र 502 मंत्रालय मुंबई
दुपारी 3.45 वा जनसंपर्क …नागरिकांशी भेटी

COMMENTS