मुंबई – मनी लाँडरिंग प्रकरणात आज छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. त्यासाठी भुजबळ यांना कोर्टात आणलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे भुजबळांना भेटण्यासाठी कोर्टात आल्या. मात्र त्यांना भुजबळांची भेट पोलिसांनी नाकारली. परवानगी शिवाय भुजबळांना भेटता येणार नाही असं पोलिसांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं.
COMMENTS